शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक कार्यकर्त्यास काँग्रेसची उमेदवारी

By admin | Updated: October 11, 2015 01:36 IST

महापालिकेच्या गवळीपुरा वॉर्ड क्र. २६ मध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी ज्या कार्यकर्त्याने मागील विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले,...

पदाधिकाऱ्यांची बैठक : रावसाहेब शेखावत यांची माहितीअमरावती : महापालिकेच्या गवळीपुरा वॉर्ड क्र. २६ मध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी ज्या कार्यकर्त्याने मागील विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले, अशाच कार्यकर्त्याला पक्षाची उमेदवारी दिली जाईल, असे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी शनिवारी शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पार पडलेल्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी पक्ष संघटन व इतर विषयावर माझी चर्चा झाली. पक्षाने आतापर्यंत जी विकासाचे कामे केलीत ती अखेरच्या घटकांपर्यंत सर्वांना पोहोचावावीत, असे आवाहन शेखावत यांनी केले. पक्षाचे नगरसेवकांचा जनसंपर्क, कार्य व पक्षसंघटन याचा लेखा जोखा प्रदेश काँग्रेसने मागीतला आहे. या निवडणुकीसाठी १२ आॅक्टोबरला उमेदवार घोषित होणार आहे. यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. केली आहे. यावेळी बैठकीला शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय अकर्ते, वसंतराव साऊरकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, अनिल नावंदर, राजेंद्र लुनावत, सुगमचंद गुप्ता, आसिफ तबकल, वंदना कंगाले, अर्चना सवाई, हमीद शद्दा, अक्षय भुयार , राजा बांगळे, अरूण जयस्वाल व पदाधिकारी महापालिकेचे नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)