शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

म्हशींनी वाचविले मालकाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 4:12 AM

अस्वलाने केलेला हल्ला शेजारी चरणा-या म्हशींनी एकत्र येऊन परतवून लावीत आपल्या मालकाचे प्राण वाचविल्याची घटना रविवारी सकाळी मेळघाटच्या जंगलात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा (अमरावती) : अस्वलाने केलेला हल्ला शेजारी चरणा-या म्हशींनी एकत्र येऊन परतवून लावीत आपल्या मालकाचे प्राण वाचविल्याची घटना रविवारी सकाळी मेळघाटच्या जंगलात घडली. मेळघाटलगतचा पशुपालक ठाक्या गायन (४०, रा. कुकरू, मध्यप्रदेश) आपल्या १५ ते २० म्हशी चराईसाठी रविवारी सकाळी सात वाजता जंगलात घेऊन गेला.म्हशी चरत असताना ठाक्यावर अस्वलाने हल्ला केला. त्याचे पोट पकडून अस्वलाने डोक्याला चावा घेतला. ठाक्याचा आरडा-ओरडा ऐकून म्हशी धावून आल्या आणि त्यांनी अस्वलाला हुसकाविले. तोवर ग्रामस्थही धावून आले आणि त्यांनी गंभीर जखमी ठाक्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे ठाक्याचे प्राण वाचू शकले. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण होते़ अस्विलींना तात्काळ पकडावे, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती