शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

------------- चिंचोली काळे येथे गणराज्य दिन चांदूर बाजार : तालुक्यातील चिंचोली काळे येथील जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळा तसेच ग्रामपंचायतीत ...

-------------

चिंचोली काळे येथे गणराज्य दिन

चांदूर बाजार : तालुक्यातील चिंचोली काळे येथील जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळा तसेच ग्रामपंचायतीत ध्वजारोण पार पडले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे, सरपंच शिवाजीराव काळे, ग्रामसेवक देशमुख, उपसरपंच बंडू वानखडे, माजी सरपंच वासुदेवराव इंगोले, आशा सेविका बेबी मनवर, शिक्षक राजेश लेंडे, स्वाती मानकर, मीना खोंगल, खाजवणे, नानाजी काळे, विशाल इंगोले, प्रशिक दामले, मिलिंद ढेवले, श्रीकांत ससाणे, मुकेश रडके आदी उपस्थित होते.

----------

शहीद स्मृती विद्यालयात प्रजासत्ताक दिन

बेनोडा (शहीद) : स्थानिक शहीद स्मृती विद्यालयात आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा झाला. शहीद स्तंभ येथे रमाकांत फरकाडे, पटवारी कार्यालय व शहीद स्मारक येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीधर सोलव आणि शहीद स्मृती विद्यालयातील ध्वजारोहण संस्थाध्यक्ष विनय फरकाडे यांनी केले. याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गोपाल नांदूरकर, मंगेश हुरडे, योगेश बारमासे, रूपेश निळकंठे, दीपाली इंगोले, सुनीता कोठे, उत्तम पोटोडे, विशाखा दुपारे, दीपिका खुरसंगे, संस्थेचे सचिव डॉ. नारायण फरकाडे, सदस्य नरेंद्र फरकाडे, आनंद फरकाडे, प्राचार्य वसंत वावरे, मुख्याध्यापिका प्रतिभा फरकाडे आदी उपस्थित होते.

----------

राष्ट्रध्वज उलटा फडकला

चांदूर बाजार : तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रध्वज उलटा फडकला. हिरवा रंग वर आणि केशरी खाली अशी स्थिती होती. राष्ट्रगीतानंतर हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आला. त्यानंतर दोन-तीन प्रयत्नांतही हीच स्थिती होती. अखेर तो व्यवस्थित करण्यात आला. या घटनेची तक्रार करण्यास निघालेल्या युवकाची समजून घालून प्रकरण तेथेच मिटविले.

--------------

फोटो - वर्हा २७ एस

वऱ्हा येथे मनसेचे रक्तदान शिबिर संपन्न

कुऱ्हा : वऱ्हा येथील श्री चंद्राजीबाबा यात्रेनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्यावतीने रक्तदान व रक्त तपासणी शिबिर पार पडले. मनसे जिल्हा उपाध्यक्ष चंदेश मानकर, तालुकाध्यक्ष तुषार वाढणकर, उपाध्यक्ष अमोल लायबर, सर्कलप्रमुख सुभाष चव्हाण, अतुल उमक, शाखाध्यक्ष अमोल मेहरे, महेंद्र टिंगणे, मंगेश चर्जन, नितीन भोयर, नारायण गोहत्रे, सागर टिंगणे आदी उपस्थित होते. आरोग्य उपकेंद्र अधिकारी डॉ. भागवत येऊल, रूपेश चौधरी तसेच मुरलीभाऊ मदनकर, हेमंतभाऊ शिरपुरे, पुरुषोत्तम मुंधडा, सूरज चौधरी

व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्तसंकलन केले.

--------------------