शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा कर्तव्य विसरल्याने अपंग पिता वाऱ्यावर

By admin | Updated: March 20, 2016 00:19 IST

दारुमुळे व्यसनाधीन मुलाचे जन्मदात्यावर दुर्लक्ष असल्याने अपंग आलेल्या या पित्याला दारोदार भीक मागून पोट भरण्याचा प्रसंग ओढावला आहे.

दर्यापूर आगारात मागतात भीकशुभम बायस्कार दर्यापूरदारुमुळे व्यसनाधीन मुलाचे जन्मदात्यावर दुर्लक्ष असल्याने अपंग आलेल्या या पित्याला दारोदार भीक मागून पोट भरण्याचा प्रसंग ओढावला आहे. मानुसकीला काळिमा फासणारे हे दृश्य दर्यापूर आगारात फेरफटका मारला असता नजरेत भरले. माणूस जेव्हा पूर्णपणे हतबल होतो, त्याच्याकडून कुठलीच गोष्ट शक्य होत नाही, तेव्हा जवळचे नातलगही त्यांना दूर लोटतात. एक असेच गृहस्थ दर्यापूर आगारात नियमित येतात. नागरिकांना भिक्षा मागतात. देवराव मिस्तकर असे त्यांचे नाव असून ते दर्यापूरनजीकच्या बाभळीत राहतात. त्यांना एक मुलगादेखील आहे. परंतु तो व्यसनाच्या आहारी गेल्याने वडिलांवर ही वेळ आली आहे. दररोज सकाळ झाली की, पहिल्या गाडीने ते बसस्थानक परिसरात येतात. अन् सायंकाळच्या गाडीने परत जातात. दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांजवळून गोळा झालेल्या पैशात ते टिचभर पोटाची खळगी भरतात. समाजात जर कुणाला अपंगत्व आले असेल तर त्यात त्याची चूक नसते, जीवनात घडलेला तो एक अपघात असतो. समाजानेदेखील दायित्वाचा भाग म्हणून या वयोवृद्धाला आसरा देणे गरजेचे आहे.