शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू मागण्यांवर ठाम; तिसऱ्या दिवशी मुंडण, जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:03 IST

Amravati : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या विविध १७ मागण्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर आंदोलन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा/चांदूर बाजार (अमरावती) : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. कारण शेतकऱ्यांच्या देशात शेतकऱ्यांचीच ओळख मिटविण्याचे मोठे षडयंत्र सरकारकडून रचण्यात येत आहे, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी केला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या विविध १७ मागण्यांसाठी त्यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर आंदोलन सुरू आहे. 

शेतकरी असंघटित असल्याचा फायदा सरकार घेत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी संकटांना बळी पडून किंवा जीवनात हार मानून मरण्यापेक्षा आपल्या हक्काच्या लढाईत जिवाची बाजी लावून संघर्ष करावा. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत आहे, असे बच्चू कडू म्हणाले. उपोषणस्थळी त्यांच्यासह एकूण ५० जण अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत.

गुरुवारी चक्काजामशासनाने ११ जूनपर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही, तर नागपूर-अमरावती महामार्गावर शेळ्या-मेंढ्या उभ्या करून चक्काजाम करण्याचा इशारा मेंढपाळ संघटनेने दिला आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती