वर्धापन दिन ‘जीवनवाहिनी’चा...
By Admin | Updated: June 1, 2015 23:53 IST2015-06-01T23:53:49+5:302015-06-01T23:53:49+5:30
वर्धापन दिन ‘जीवनवाहिनी’चा... गोरगरिबांचा आधार असलेली एसटी ६७ वर्षांची झाली. एसटीचा वर्धापन दिन महामंडळाने अगदी

वर्धापन दिन ‘जीवनवाहिनी’चा...
वर्धापन दिन ‘जीवनवाहिनी’चा... गोरगरिबांचा आधार असलेली एसटी ६७ वर्षांची झाली. एसटीचा वर्धापन दिन महामंडळाने अगदी थाटात साजरा केला. मध्यवर्ती बसस्थानक तर खास सुशोभित करण्यात आले होते. स्वच्छता डोळ्यांत भरण्यासारखी होती. प्रत्येक प्रवाशाला गुलाबपुष्प दिले गेले. सुरेख रांगोळी, प्रवाशांच्या हातावर बत्तासा आणि हसतमुखाने झालेले स्वागत पाहून प्रवासीदेखील भारावून गेले. एसटीने हा सेवेचा वसा कायम राखल्यास प्रवाशांचा एसटीवरील विश्वास अबाधित राहील, हे मात्र निश्चित.