शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: आता बंदिजनांना ब्लँकेटऐवजी मिळणार डायमंड चादर, कारागृहांसाठी नियमावली लागू

By गणेश वासनिक | Updated: November 6, 2023 18:30 IST

Amravati News: ब्रिटिशकाळापासून कारागृहात बंदिजनांना पांघरुण म्हणून ब्लँकेट मिळत होते. मात्र, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आता ब्लँकेटऐवजी बंदिजनांना डायमंड चादर ही पांघरुण म्हणून वापरास दिली जाणार आहे.

- गणेश वासनिक अमरावती - ब्रिटिशकाळापासून कारागृहात बंदिजनांना पांघरुण म्हणून ब्लँकेट मिळत होते. मात्र, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आता ब्लँकेटऐवजी बंदिजनांना डायमंड चादर ही पांघरुण म्हणून वापरास दिली जाणार आहे. कारागृह प्रशासनाच्या अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी ही नवीन नियमावली सर्व कारागृहांसाठी लागू केली आहे. पुणे येथील अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑक्टोबर २०२३ रोजी बैठक पार पडली.

महाराष्ट्र कारागृह नियमावली १९७९ मधील महाराष्ट्र कारागृह नियम १९६५ व सुधारित अधिसूचना १ डिसेंबर २०१५ अन्वये कारागृह अधीक्षकांना बंद्यांच्या बिछाना आणि बंदी गणवेश यामध्ये बदल किंवा वाढ करण्याची तरतूद आहे. कारागृहातील बंद्यांना ब्लँकेटऐवजी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता डायमंड चादर ही पांघरुण म्हणून वापरण्यास देण्याच्या सूचना आहेत.

राज्यात ६० कारागृहांमध्ये नियमावली लागूहल्ली थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून एकूण ६० कारागृहांतील सुमारे ४२ हजार बंदिजनांना ब्लँकेटऐवजी डायमंड चादर पांघरुण म्हणून वापरास मिळणार आहे. यात ९ मध्यवर्ती कारागृहे, २८ जिल्हा कारागृहे, एक विशेष कारागृह, नाशिक येथील किशोर सुधारालय, एक महिला कारागृह, १९ खुली कारागृहे आणि वसाहत अशा विविध ६० कारागृहांत बंदिस्त कैद्यांना डायमंड चादरींचे वाटप केले जाणार आहे.

टॅग्स :jailतुरुंगMaharashtraमहाराष्ट्र