शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती पोलिसांचा ऐतिहासिक ‘सर्जिकल स्ट्राईक’; ३ कोटींचे 'एमडी' ड्रग्ज जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: March 8, 2026 23:59 IST

Crime News: अमरावती शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पुकारलेल्या मोहिमेला आजवरचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई करत २ किलो ८० ग्रॅम ‘मेफेड्रोन’ अर्थात एमडी ड्रग्स जप्त केले.

- प्रदीप भाकरे अमरावती - शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पुकारलेल्या मोहिमेला आजवरचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई करत २ किलो ८० ग्रॅम ‘मेफेड्रोन’ अर्थात एमडी ड्रग्स जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत तब्बल ३ कोटी १ लाख २० हजार रुपये इतकी आहे. पोलिस निरिक्षक संदीप चव्हान यांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखेने ही दमदार कारवाई केली.

८ मार्च रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास, गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालखडी ते सुकळी वनारसी रोडवर सापळा रचण्यात आला होता. यावेळी संशयास्पदरित्या आढळलेल्या दोन तरुणांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे अमली पदार्थांचा मोठा साठा मिळून आला. अब्दुल फहीम अब्दुल (वय २५, रा. आझाद नगर, अमरावती) व शेख आयान शेख रमजान (वय २०, रा. द्वारका नगर, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील अयान हा रेकॉर्डवरील आरोपी असून शहर गुन्हे शाखेने त्याला दोन महिन्यांपुर्वी एमडीसह अटक केली होती. त्यावेळीपासूनच तो गुन्हे शाखेच्या रडारवर होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Police Seize ₹3 Crore Worth MD Drugs in Strike

Web Summary : Amravati police achieved a major success, seizing ₹3 crore worth of MD drugs. Two individuals, including a repeat offender, were arrested near Nagpurigate. The operation, led by Inspector Chavan, targeted drug trafficking in the city.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती