कोंडेश्वर टि पाॅईंटवर दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:13 IST2021-03-06T04:13:05+5:302021-03-06T04:13:05+5:30

आरोपी पंकज सदाशिवराव शंभरकर (३६), राजू बळीराम बोबडे (३५, रा. संजय गांधी नगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने दुचाकीवरून ...

Alcohol confiscated at Kondeshwar Tea Point | कोंडेश्वर टि पाॅईंटवर दारु जप्त

कोंडेश्वर टि पाॅईंटवर दारु जप्त

आरोपी पंकज सदाशिवराव शंभरकर (३६), राजू बळीराम बोबडे (३५, रा. संजय गांधी नगर) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीने दुचाकीवरून अवैध दारुची वाहतूक करताना पोलिसांना आढळून आला.

--------------------------------------------

बडनेऱ्याच्या बगीया टि पॉईंटवर दारु पकडली

अमरावती: बडनेरा पोलिसांनी येथील बगीया टि पॉईंटवर कारवाई करून दुचाकी व अवैध दारु असा एूकण ३५५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. याप्रकरणी आरोपी प्रवीण बाबाराव खंडारे (४४, रा. चौरे नगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-------------------------------------------------------

रामगाव येथे अवैध दारू जप्त

अमरावती: नांदगावपेठ पोलिसांनी येथील रामगाव येथे कारवाई करून ५०० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. रोशन प्रल्हाद धंदर (३०, रा. रामगाव) असे आरोपीचे नाव आहे.

-----------------------------------------------------------

देशपांडे प्लॉटनजीक दारु पकडली

अमरावती: राजापेठ पोलिसांनी येथील देशपांडे प्लॉट परिसरात कारवाई करून ४५०० रुपयांची अवैध दारु जप्त केली आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. आरोपी अक्षय सहदेव पाल (२४, रा. देशपांड प्लॉट गल्ली ) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Alcohol confiscated at Kondeshwar Tea Point