हवाई सफरचा लाभ...
By Admin | Updated: June 28, 2017 00:22 IST2017-06-28T00:22:31+5:302017-06-28T00:22:31+5:30
लोकमत संस्काराचे मोती या स्पर्धेतील हवाई सफर विजेता ठरलेला ज्ञानमाता हायस्कूलचा विद्यार्थी ओम सोनटक्के याचा मंगळवारी शाळेच्या पहिल्या दिवशी सत्कार करण्यात आला.

हवाई सफरचा लाभ...
हवाई सफरचा लाभ... लोकमत संस्काराचे मोती या स्पर्धेतील हवाई सफर विजेता ठरलेला ज्ञानमाता हायस्कूलचा विद्यार्थी ओम सोनटक्के याचा मंगळवारी शाळेच्या पहिल्या दिवशी सत्कार करण्यात आला. संस्कार मोती-२०१६ स्पर्धेत हवाई सफर विजेता ओमने दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्याप्रीत्यर्थ प्राचार्य फादर आरोक्य सामी, नगरसेवक दिनेश बूब व प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंता दिनेश खोंड यांच्या हस्ते ओम सोनटक्के याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य फादर आरोक्य सामी यांनी वर्तमानपत्र वाचण्याचे महत्त्व विशद केले.