शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जलयुक्त शिवारची नऊ कोटींची कामे मंजूर

By admin | Updated: October 7, 2015 01:34 IST

जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे नऊ कोटींची कामे जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे कामनिहाय मंजूर केली होती.

जिल्हा परिषद : जलव्यवस्थापन समितीचा निर्णयअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे नऊ कोटींची कामे जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे कामनिहाय मंजूर केली होती. मात्र या यादीला पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवून ही यादी रद्द केली. जिल्हा प्रशासनाकडे पाठविला असताना मंगळवारी जलव्यवस्थापन समिती सभेत सदर यादीतील कामावर एक मताने शिक्कामोर्तब केले आहे.जिल्हाअधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामे ही विविध यंत्रणाकडे सोपविली होती. यासाठी गावनिहाय काम मंजूर करून कामाची यादी संबंधित विभागाकडे पाठविली. यापैकीच सिंचन विभागाला तलावातील गाळ काढण्यासाठी नऊ कोटींचा निधी कामे पुर्ण करण्यासाठी सोपविली होती. मात्र पदाधिकारी व सदस्यांना विश्र्वासात न घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेली ही यादी रद्द करण्याचा ठराव जलव्यवस्थापन, सर्वसाधारण सभेत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. मात्र जलयुक्त शिवार हा शासनाचा कार्यक्रम महत्त्वाकांक्षी असून ही कामे जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या यादीनुसार करू द्यावीत. शेवटी जिल्ह्याचा विकासाचा हा प्रश्न आहे. सोबतच यापुढील जलयुक्त शिवारच्या कामात पदाधिकारी व सदस्य यांच्या सहमतीने सर्क लनिहाय मागवून या कामाची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून यामधील कामे घेण्याबाबत त्यांना विनंती करू, असे मत सभेत मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मांडले. यावर सविस्तर चर्चा करून अखेर या कामांना जलव्यवस्थापन समितीने हिरवी झेंडी दाखविली आहे.