शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

बदलीविरुध्द आदिवासी अप्पर आयुक्त प्राधिकरणात

By admin | Updated: May 30, 2015 00:26 IST

येथील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांची शासनाने गुरुवारी बदली केली.

स्थगनादेश मिळाला : आत्राम पुन्हा पदभार स्वीकारणार काय?अमरावती : येथील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांची शासनाने गुरुवारी बदली केली. मात्र, आत्राम यांनी या बदलीविरुध्द प्रशासकीय लवादाकडे धाव घेत ‘स्टेटस्को’ मिळविला. परंतु गुरुवारी अमरावतीत प्राप्त झालेल्या आदेशानुसार आत्राम यांची एकतर्फी बदली करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना शुक्रवारी ‘स्टेटस्को’ मिळाला. त्यामुळे आता एटीसींच्या खुर्चीवरुन वाद रंगणार असे संकेत आहेत.अशोक आत्राम यांची अमरावती एटीसीपदी प्रतिनियुक्ती वरील नियुक्ती प्रशासकीय कारणास्तव समाप्त करुन त्यांची सेवा ही सामान्य प्रशासन विभागास प्रत्यावर्तित करण्याचे आदेश दिले आहेत. पदाचा अतिरिक्त कारभार महादेव राघार्ते यांच्याकडे सोपविण्याचे कळविले होते. त्यानुसार एकतर्फी कारभार घेण्याची प्रक्रिया आदिवासी विकास विभागाने करुन तसा अहवाल शासनाला कळविला. परंतु १६ आॅगस्ट २०१४ रोजी कारभार स्वीकारणाऱ्या आत्राम यांना वर्षभराचा कालावधी झाला नसताना बदली करणे जिव्हारी लागले. परिणामी त्यांनी शुक्रवारी मॅटमध्ये धाव घेत बदलीसंदर्भात स्टेटस्को मिळविला. आत्राम यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. आदिवासी समाजाची व्यक्ती असताना त्याच समाजाच्या सर्वाधिक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या, हे विशेष. प्रशासकीय कारणास्तव आत्राम यांची बदली करण्यास शासनास पुढाकार घ्यावा लागल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. शुक्रवारी स्टेटस्को मिळाल्याने आत्राम हे शनिवारी एटीसी कार्यालयात जावून खुर्चीवर बसतात काय? याकडे लक्ष लागले आहे. परंतु स्टेटस्को हा शुक्रवारी मिळाला. आत्राम यांच्या सीटीसीची प्रक्रिया गुरुवारी पार पडली. त्यामुळे शासन दरबारी आत्राम यांच्या बदलीसंदर्भाचा विषय प्रलंबित राहिला.