शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्षांच्या वाहनाला अपघात

By admin | Updated: August 11, 2015 00:29 IST

तालुक्यातील खानापूर येथे राज्यव्यापी शेतकरी बचाव आंदोलन आणि शेतकरी कृतज्ञता सोहळयाला उपस्थित राहाण्यासाठी जाणाऱ्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनाला अपघात झाला.

वरूड तालुक्यातील घटना : पाठोपाठ चार गाड्या एकमेकांवर आदळल्यावरूड : तालुक्यातील खानापूर येथे राज्यव्यापी शेतकरी बचाव आंदोलन आणि शेतकरी कृतज्ञता सोहळयाला उपस्थित राहाण्यासाठी जाणाऱ्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनाला अपघात झाला.स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी, वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह नेत्यांच्या वाहनाचा ताफा खानापूरकडे जात होते. अचानक स्थानिक बसस्थानक परिसरात अज्ञात कार चालकाने वाहन थांबविल्याने पाठीमागे असलेला वाहनाचा ताफा अनियंत्रित होवून एकमेकांवर आदळला. अपघात किरकोळ असल्यामुळे कुणालाही इजा झाली. मात्र, गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. खानापूर येथून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी शेतकरी बचाव अभियानाची सुरुवात होणार होती. याकरीता राज्यव्यापी शेतकरी बचाव आंदोलन आणि शेतकरी कृतज्ञता सोहळ्याला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, रासपचे अध्यक्ष आ. महादेव जानकर, शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटकर, गजानन अहमदाबादकर, एकनाथ दुधे यांच्यासह कार्यकर्त्यांचा ताफा विश्रामगृहावरुन खानापूरकड ेनिघाला होता. परंतु बसस्थानकापुढे अज्ञात कारचालकाने ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या नेत्यांच्या ताफ्यातील वाहने अनियंत्रित होवून एकमेकांवर आदळली. ही घटना ररिवारला दुपारी चार वाजता दरम्यान घडली. यामध्ये एम.एच ३१डी.व्हि.९३९९ ,एम.एच.३० एल ६८९३,एम.एच.२९ एबी ७४२२,सह आणखी वाहनांचा समावेश होता. सुदैवाने प्राणहाणी झाली नाही. मात्र, लाखो रुपयाचे वाहनांचे नुकसान झाले.अज्ञात वाहनचालक मात्र वाहनासह घटनास्थळावरुन पळूुन गेल्याने त्याचा शोध लागला नाही. परंतु पोलीसांची यावेळी चांगलीच दमछाक झाली होती. दुसऱ्या वाहनाने सदर नेते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. (तालुका प्रतिनीधी)