शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
3
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
4
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
5
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
6
भांडुप बस दुर्घटनेत बालकलाकाराच्या आईचा मृत्यू, १२ वर्षीय लेकीच्या डोळ्यासमोरच घडला अपघात
7
२०२५ संपण्याआधी 'या' तीन व्यक्तींचे आभार मानायला विसरू नका; मिळेल नव्या वर्षाची ऊर्जा 
8
"नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर"; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
9
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
10
जळगावात महायुतीचा 'फॉम्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज
11
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
12
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
13
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
14
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
15
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
16
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
17
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
18
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
19
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
20
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपचा अमरावती विद्यापीठावर विशाल मोर्चा; विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:56 IST

Amravati : गाडगेनगर ते विद्यापीठ पायदळ वारी; प्रवेश, परीक्षा, पाठ्यक्रमावर वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांसह विद्यापीठातील प्रवेश, परिणाम, पाठ्यक्रम, पदभरती व छात्रसंघ निवडणुका यांसारख्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विशाल मोर्चा काढला. संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठावर धडक देत कुलगुरूंना निवेदन सादर करीत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.

विदर्भ प्रदेश मंत्री पायल किनाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने विविध ३४ मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना सादर केले. या मोर्चाचे सूत्र संचालन अमरावती महानगर मंत्री रिद्देश देशमुख यांनी केले.

यावेळी अमरावती विभाग संयोजक ऋषभ गोहणे, अमरावती महानगर सहमंत्री गौरी भारती, अचलपूर जिल्हा संयोजक ओम धोटे, चंद्रकांत बोबडे, प्रगती वानखेडे, ऋषिकेश मानवटकर, अंशीत वर्मा यांच्यासह अमरावती विद्यापीठातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ जिल्ह्यामधून सुमारे हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : ABVP's Massive March on Amravati University: Student Issues Raised

Web Summary : ABVP staged a large march on Amravati University, highlighting student issues like admissions, results, and elections. Led by Payal Kinake, they presented a memorandum to the Vice-Chancellor, demanding solutions to 34 grievances. Thousands of students from various districts participated in the protest.
टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठEducationशिक्षण