शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार ५६ कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:48 IST

Amravati : पीएम किसान योजनेंतर्गत २.८२ लाख शेतकऱ्यांना १९वा हप्ता मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीएम किसान योजनेंतर्गत २,८२,७०२ शेतकऱ्यांना १९वा हप्ता देण्यात येणार आहे व याद्वारे ५६.५४ कोटींचा लाभ बँक खात्यात जमा होणार असल्याने दिलासा मिळाला आहे. योजनेमध्ये ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच दोन हजार रुपयांचा लाभमिळणार आहे. मात्र, यासोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही, त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. आता डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या दरम्यान पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता २४ फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. बिहार राज्यातील भागलपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा १९वा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजाराचा हप्ता जमा होत आहे. १२ हजार शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनेद्वारे प्रत्येक वर्षी लाभ मिळत आहे.

ई-केवायसी केलेले तालुकानिहाय शेतकरीअचलपूर - २३२३९, अमरावती -१६८०७, अंजनगाव सुर्जी - १९,८१०, भातकुली - १६५२८, चांदूर रेल्वे -१४२२१, चांदूर बाजार - २७३३४, चिखलदरा ११४२२, दर्यापूर - २४९२१, धामणगाव - १८६०९, धारणी - १८०१९, मोर्शी - २५,६२०, नांदगाव खंडेश्वर -२३३३१, तिवसा - १५५८३, वरूड -२७२५८ शेतकरी

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती