५५ हजार अमरावतीकरांना सहव्याधी, तातडीने घ्यावे लागणार उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:16+5:302021-06-02T04:11:16+5:30

माझे कुटुंब, माझी जबाबदारी सर्वेक्षण, सारीचेही ११०० रुग्ण इंदल चव्हाण अमरावती : जिल्हा प्रशासनाच्यावतीने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात दोन ...

55,000 Amravati residents will have to undergo immediate treatment | ५५ हजार अमरावतीकरांना सहव्याधी, तातडीने घ्यावे लागणार उपचार

५५ हजार अमरावतीकरांना सहव्याधी, तातडीने घ्यावे लागणार उपचार

माझे कुटुंब, माझी जबाबदारी सर्वेक्षण, सारीचेही ११०० रुग्ण

इंदल चव्हाण

अमरावती : जिल्हा प्रशासनाच्यावतीने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात दोन फेऱ्यांमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाच लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ५५ हजार अमरावतीकरांना सहव्याधी जडल्याचे समोर आले आहे. या सर्वांनाच तातडीने उपचार घ्यावे लागणार आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यभरात हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान पहिली, तर १४ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत दुसरी फेरी राबविण्यात आली. या सर्वेक्षणातून जिल्ह्यात सारीचे .... हजार, मधुमेह, हृदयविकारासह किडनीसारख्या आजाराचे तब्बल ..... रुग्ण आढळून आले. यामध्ये ...... हजार रुग्ण हे ग्रामीण भागातील आणि ....... एवढे रुग्ण शहरांतील असल्याचे पुढे आले.

पॉइंटर

सहव्याधी असलेल्या तालुकानिहाय व्यक्ती

अचलपूर -

अमरावती -

अंजनसिंगी -

भातकुली -

चांदूर बाजार -

चांदूर रेल्वे -

चिखलदरा -

धामणगाव रेल्वे -

दर्यापूर -

धारणी -

मोर्शी -

नांदगाव खंडेश्वर -

वरूड -

तिवसा -

एकूण कुटुंब -

सर्वेक्षण झालेले कुटुंब -

सर्वेक्षणाची पथके -

पथकातील कर्मचारी -

बॉक्स -

या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत जिल्ह्याचा आरोग्य डेटा उपलब्ध झाला आहे. यामध्ये ................... तालुक्यात सर्वाधिक रुग्ण ................. या आजाराचे आढळून आलेत.

कोट

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम जिल्हाभरात राबविण्यात आली. याअंतर्गत प्रत्येक नागरिकाला आरोग्य तपासणी आणि आरोग्य शिक्षण या माध्यमातून देण्यात आले. याद्वारे उपलब्ध झालेली आकडेवारी महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यात ................ इतर आजारांचे रुग्ण आढळून आले. त्यांना मोफत औषधे दिली जात आहेत.

- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: 55,000 Amravati residents will have to undergo immediate treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.