शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वनक्षेत्रातील आगीचा भडका;दोन वर्षांत ५४ हजार हेक्टर क्षेत्र खाक

By गणेश वासनिक | Updated: December 28, 2024 09:17 IST

एकूण ५४  हजार हेक्टर वनक्षेत्र या दोन वर्षांत जळाल्याची नोंद आहे. 

अमरावती : राज्यातील वनक्षेत्राला दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात आगी लागल्यामुळे वन्यजीव, वनांची मोठी हानी झाली आहे. सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, राज्यात १६ टक्के  वनक्षेत्राची नोंद आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्रातील आगी लागतात. त्याची कागदोपत्री नोंद झाल्यावर पुढे कृती होताना  दिसून येत नाही. २०२२ ते २०२४ या कालावधीत जलद आगीमुळे २ टक्के वनक्षेत्र जळाले. गंभीर आगीमध्ये १२.५७  टक्के वनक्षेत्र राख झाले. एकूण ५४  हजार हेक्टर वनक्षेत्र या दोन वर्षांत जळाल्याची नोंद आहे. 

राज्यात जंगलांना आगी लागू नये, यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील. सचिव स्तरावर आढावा घेऊन आगीसंदर्भात गत दोन वर्षांत वन विभागाने केलेली कृती तपासली जाईल. तसेच आगीवर नियंत्रणासाठी अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर केला जाईल - गणेश नाईक, वनमंत्री  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGanesh Naikगणेश नाईक