शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

२४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 6:00 AM

‘लॉकडाऊन’मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित दुकानांच्या संचालकांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आदेशगर्दी टाळा, दक्ष राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाकडून सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा मालाची दुकाने, औषधांची दुकाने ही २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आवश्यक कार्यवाहीच्या अनुषंगाने आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी जारी केला.‘लॉकडाऊन’मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित दुकानांच्या संचालकांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.आरटीओच्या मान्यतेने वाहनांना पासेसअत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून स्टिकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले. त्यानुसार, जीवनावश्यक वस्तूंमध्ये धान्य, औषध, दूध व दुधाचे प्रदार्थ, बे्रड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, पशुखाद्य, कृषिमाल व कृषिसंबंधी साहित्य यांचा समावेश आहे. मालवाहतूकदाराने स्वत:हून त्या मालवाहू वाहनाच्या विंडो स्क्रीनलक स्पष्टपणे जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करीत असल्याचे नमूद करावे तसेच कच्चा माल आणि गोदाम उपक्रम म्हणून प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून पासेस दिल्या जाणार आहेत. या साहित्याची वाहतूक होणार असल्याने जीवनावश्यक वस्तूंची चणचण भासणार नाही, असे जिल्हाधिकाºयांनी नमूद केले.अत्यावश्यक सुविधावैद्यकीय सेवा - सरकारी, खासगी डॉक्टर, नर्स, सिस्टरसफाई कर्मचारी, बँक कर्मचारी सर्व बँका, पतपेढ्यासुरक्षा कर्मचारी - खासगी, सरकारी दोन्ही सिक्युरिटी गार्डवीज वितरणाशी संबंधित सेवापाणीपुरवठा विभागअत्यावश्यक वस्तू निर्माण करणारे कर्मचारी, मालक, सुपयवायझरशेतमाल, शेतीकामाशी संबंधित शेतमजूरपत्रकार, फोटोेग्राफरइंटरनेट सुविधांशी संबंधित कर्मचारीटेलिफ ोन संबंधित कर्मचारीअत्यावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी करणारे कर्मचारीतात्काळ वैद्यकीय सेवेसाठी जाणारे लोक व त्याचे वाहन, गर्भवती महिला, डायलिसीस रूग्ण, अत्यवस्थ रूग्ण, शस्त्रक्रियेसाठी न्यावयाचे रुग्णही सेवा राहणार सुरूकिराणा दुकान भाजीपालाफळे दूध अंडी,कृषिसेवा केंद्रकिरकोळ पशुखाद्य विक्री केंद्र

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस