शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

१४९ मतांची तफावत

By admin | Updated: October 20, 2014 23:03 IST

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी झालेले मतदान व १९ आॅक्टोबरला झालेल्या मतमोजणीबाबत निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदान संख्येत १४९ मतांची तफावत दिसून येत आहे.

आकडेवारीत घोळ : मतदान, मतमोजणीच्या नोंदींमध्ये चुकागजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी झालेले मतदान व १९ आॅक्टोबरला झालेल्या मतमोजणीबाबत निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदान संख्येत १४९ मतांची तफावत दिसून येत आहे. अचलपूर, दर्यापूर वगळता इतर सहा मतदारसंघांत दोन्ही दिवसांच्या मतदान संख्येमध्ये घोळ झाल्याचे दिसते. अमरावती, बडनेरा, मोर्शी, मेळघाट, तिवसा व धामणगाव मतदारसंघातील मतदान संख्येत तफावत दिसून येत आहे. याबाबत निवडणूक विभागाशी संपर्क साधला असता मतदानाची टक्केवारी देताना मतदान केंद्राध्यक्ष, झोनल अधिकारी तसेच तहसील कर्मचाऱ्यांकडून ही चूक झाल्याचे सांगण्यात आले. मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी झोनल अधिकारी मतदान केंद्राध्यक्षांकडून मोबाईलवरून मतदानाची टक्केवारी घेतात व मतदारसंघातील मुख्य निवडणूक कार्यालयास देतात व या आधारे मतदानाच्या दिवशी किती मतदारांनी मतदान केले, हे पाहून मतदानाची टक्केवारी निवडणूक विभागाद्वारे जाहीर केली जाते. टपाल मते वगळून मतदानाची आकडेवारी व दोन्ही दिवसांची मतदारसंख्या सारखी असायला हवी.