शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

११ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन २६ व २७ डिसेंबरला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 21:40 IST

चांदूररेल्वे येथील संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात ११ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

अमरावती : वऱ्हाड विकास अमरावती, श्री. संत गाडगेबाबा विद्यालय व स्व. बापूरावजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालय मांजरखेड (कसबा) यांच्यावतीने २६ व २७ डिसेंबर रोजी मांजरखेड ता. चांदूररेल्वे येथील संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात ११ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम पुरोगामी लेखक विचारवंत विजयकुमार लडकत (पुणे) राहतील. संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ओबीसी सेवा संघाचे कार्याध्यक्ष नरेंद्र गद्रे यांच्या हस्ते होणार आहे. पुरोगामी लेखिका शारदा गणोरकर स्वागताध्यक्षा राहतील. याप्रसंगी बहुजन नेते संतोष हुशे, प्राचार्य सुधीर महाजन, प्राचार्य मधुकर आमले, राहुल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मधुकर अभ्यंकर, विचारवंत प्राचार्य राजेंद्र हावरे, डी. बी. दुपारे, चिंतामन कांबळे, बाळाभाऊ ओइंबे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. २६ डिसेंबरला सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीतून भारताचे संविधान, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.यावेळी साहित्य संमेलनाचे गुलामगिरी ग्रंथाला लोखंडी साखळीतून मुक्त करून संमेलनाचे उद्घाटन केले जाणार आहे. फुले- शाहू- आंबेडकरांच्या अनुयायांनी दोन दिवसीय बौद्धिक मंथनाचा लाभ घेण्याचे आवाहान आयोजन समितीचे अध्यक्ष बी. आय. इंगळे व संस्थापक संयोजक श्रीकृष्ण बनसोड यांनी  केले आहे. यावेळी दोन परिसंवाद व  दोन एकपात्री नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती