जि.प. शाळेची इमारत शिकस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST2021-09-07T04:24:33+5:302021-09-07T04:24:33+5:30

---------- ज्योतीताई जानोळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित कृतज्ञता सप्ताहामध्ये विविध स्पर्धेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन अकोला: ज्योती ...

Z.P. The school building collapsed | जि.प. शाळेची इमारत शिकस्त

जि.प. शाळेची इमारत शिकस्त

----------

ज्योतीताई जानोळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध स्पर्धा

आयोजित कृतज्ञता सप्ताहामध्ये विविध स्पर्धेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन

अकोला: ज्योती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जानोळकर व संस्थेच्या व्यवस्थापिका प्रतिभा जानोळकर या उभयतांची कन्या ज्योतीताई जानोळकर यांच्या स्मृती दिन प्रीत्यर्थ दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पोषक व अभ्यासपूर्वक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये रक्तदान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, चित्रकला या स्पर्धांचा समावेश आहे. विविध स्पर्धेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करून साजरा करण्याचा मानस संस्थेने केला आहे. शिक्षकांमार्फत गटनिहाय स्पर्धेचे ग्रुप तयार केले जाणार आहेत. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजन समितीने दिली आहे.

Web Title: Z.P. The school building collapsed