शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या सभेत गाजणार शिक्षकांची आंतरजिल्हा बदली!

By admin | Updated: June 17, 2015 02:13 IST

आज सर्वसाधारण सभा; योजनांचे पडसाद.

अकोला : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार, १७ जून रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शिक्षकांच्या आंतरजिल्हा परिषदेच्या प्रकरणासोबतच लाभार्थी योजना राबविण्यात आलेल्या अपयशाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत इतर जिल्ह्यातून आलेल्या २३५ शिक्षकांना रुजू करून घेण्यात आले आहे. आंतररजिल्हा बदलीच्या या प्रकरणांमध्ये सर्व नियम गुंडाळून ठेवत शिक्षकांना रुजू करून घेताना जिल्ह्यातील शिक्षकांच्या एकूण संख्येचाही विचार झाला नाही. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीतील घोळाचा मुद्दा थेट ग्रामविकास मंत्र्यांच्या दालनात पोहोचला होता. त्यांनी सहसचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. आता जिल्हा परिषद अधिकार्‍यांच्या या मनमानीचा पाढा बुधवारी होत असलेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा वाचल्या जाण्याची शक्यता आहे. याशिवाय या सभेत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात येणार्‍या योजनांच्या अपयशाचे पडसादही उमटण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईच्या काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांवरही ही सभा गाजण्याची शक्यता आहे.