आदिवासी विकास परिषदेतर्फे जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:13 IST2021-02-05T06:13:44+5:302021-02-05T06:13:44+5:30
याप्रसंगी गजानन डाफे, गीता राजेंद्र मोरे, मुरलीधर खोटे, हिरालाल काजदेकर, पार्वती राधेश्याम जांभळे, सारिका हिरालाल काजदेकर, शांता सेनवारे, ...

आदिवासी विकास परिषदेतर्फे जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार
याप्रसंगी गजानन डाफे, गीता राजेंद्र मोरे, मुरलीधर खोटे, हिरालाल काजदेकर, पार्वती राधेश्याम जांभळे, सारिका हिरालाल काजदेकर, शांता सेनवारे, बन्नीबाई, देवकी हेकडे, सुरेश दारसिम्बे, मधू येवले, सुरेश काजदेकर, मंगला ऊईके, गजानन डाबेराव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डिगंबर सोळंके (वस्ताद) ,उमेश पवार, तुग्या पवार, राजेंद्र मोरे, राम टेकाम, विष्णू राऊत, नागेश सोळंके, रवींद्र सोळंके, गजानन डाबेराव, कन्हैयालाल, मुख्याध्यापक जाधव, गणेश शेनवारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कायक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन देवीदास भास्कर गुरुजी यांनी केले. आभार हिरालाल कादेकर यांनी मानले.
कला गौरव पुरस्काराने नरेश पुनकर सम्मानित
अकोट : विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती कला गौरव पुरस्कार सावरा येथील कुशल कारागीर नरेश पुनकर यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन विश्वकर्मा प्रतिष्ठानचे विष्णू गरूड, गणेश राऊत, प्रदीप राजगुरू, दीपक पांचाल, देवीदास गवले यांनी केले होते.
फोटो :