पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST2021-07-21T04:14:41+5:302021-07-21T04:14:41+5:30

अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश गणगणे व शहराध्यक्ष अंशुमन देशमुख यांच्या नेतृत्वात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले ...

Youth Congress cycle rally against petrol and diesel price hike | पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसची सायकल रॅली

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसची सायकल रॅली

अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश गणगणे व शहराध्यक्ष अंशुमन देशमुख यांच्या नेतृत्वात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, राजेश भारती यांनी रॅलीला हिरवी झेंडी देऊन प्रदेश प्रभारी विजयसिंह राजू, अजित सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी सागर कावरे, कपिल ढोके, नगरसेवक पराग कांबळे, कपिल रावदेव, राजू नाईक, नीलेश चतरकर, साजिद इक्बाल, राजेश मते पाटील, आकाश शिरसाट, अभिलाष तायडे, आकाश कवडे, खान शाहरूख, राजकुमार शिरसाट, विशाल इंगळे, राहुल थोटांगे, संतोष पवार, इमरान शाह, विजय जामनिक, शिवतेज इंगळे, मोहम्मद खालीद, अक्षय इनामदार, आतिफ खान, गणेश ताले, ओमकुमार येऊतकर, गजानन आसोलकर, वैभव जगताप, भरत राठोड, इस्तियाक भाई, निखिल वानखडे, गजानन लोणकर, जाफर भाई, अंकुश जाधव, मसरत जहागीरदार, मयूर डोंगरे, बॉबी गोहर, प्रकाश जंजाळ, गजेंद्र वानखडे, अंकुश गवई, प्रतीक गवई, विजय शाहू, जितू वानखडे, शेख शकील, संदीप भोसके, राज जवंजाळ, तेजस प्रधान, संजय गायकवाड, अर्जुन शिरसाट, रोहित घटमाळ, शुभम मोरे, राजेश मानकर, आकाश शिंदे, दीपक पाटील, सचिन निदाने, राहुल अवचार, रोशन चक्रनारायण, ज्ञानेश्वर, करण शिरसाठ, यश अहिवाल आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Web Title: Youth Congress cycle rally against petrol and diesel price hike