शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

अकोल्यात किडनी तस्करीतून युवकाने केली आत्महत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 3:44 AM

बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा येथील युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली.

अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा येथील युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या युवकाने पुणे येथील डेव्हीड नामक एका डॉक्टरच्या किडनी तस्करी प्रकरणाच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचे मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याने खळबळ उडाली आहे.अतुल अजाबराव मोहोड पुणे येथे टायर कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी तो आळंदा येथे आला होता. त्यानंतर मंगळवारी तो पुन्हा पुणे येथे जाणार होता; मात्र सोमवारी रात्रीपासूनच तो घरून बेपत्ता झाला. त्याचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी त्याचा मृतदेह शेतातील आंब्याच्या झाडाजवळ आढळून आला. त्याने मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पुण्यातील डेव्हीड नामक डॉक्टरचा उल्लेख केला आहे. ‘हा डॉक्टर गोरगरीब लोकांच्या किडनी काढून त्या विदेशात विकतो, त्याच्या या प्रकरणात मला गोवण्यात आले होते. याच कारणामुळे मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही’ असेही चिठ्ठीत नमूद आहे. बार्शीटाकळी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.मोबाइलवर तस्करीचे मेसेजआत्महत्या केलेल्या अतुलच्या मोबाइलमध्ये डेव्हीड नामक डॉक्टरचे किडनी तस्करी संदर्भात मेसेजेस असल्याची माहिती सूत्रांनी दिली.