जागतिक सर्पदिनी सर्पमित्र बाळ काळणे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST2021-07-17T04:16:08+5:302021-07-17T04:16:08+5:30

--------------------- गयाबाई बोंद्रे यांचे निधन अकोटः गयाबाई विश्वनाथ बोंद्रे (८२) यांचे १४ जुलै रोजी निधन झाले. त्यांचे मागे एक ...

World Snake Day felicitates baby friend Kalne | जागतिक सर्पदिनी सर्पमित्र बाळ काळणे यांचा सत्कार

जागतिक सर्पदिनी सर्पमित्र बाळ काळणे यांचा सत्कार

---------------------

गयाबाई बोंद्रे यांचे निधन

अकोटः गयाबाई विश्वनाथ बोंद्रे (८२) यांचे १४ जुलै रोजी निधन झाले. त्यांचे मागे एक मुलगा सहा मुली,सुन,जावई, नातवंडे असा आप्त परिवार आहे. अकोला जि.प. माजी सदस्य बाळासाहेब बोंद्रे यांच्या त्या मातोश्री होत.

------------------------

सुशीला खंडारे यांचे निधन

माझोड: येथून जवळच असलेल्या भरतपूर येथील सुशिला रामराव खंडारे (५५) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पती, एक मुलगा, तीन मुली ,सून, जावाई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

-----------------------------

प्रमोद शिरसाट

अकोला ः शहरातील शिवणी येथील रहिवासी प्रमोद शिरसाट (४२) यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शिवणी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. ते येथील प्रतिष्ठित नागरिक संजय शिरसाट यांचे पुतणे होत. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. (फोटो:)

Web Title: World Snake Day felicitates baby friend Kalne