शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

भरधाव ट्रॅक्टर वरून पडल्याने मजूराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:26 IST

शेषराव गणपत भटकर (५७) रा केळीवेळी असे मृतकाचे नाव आहे.

 मूर्तिजापूर : कुटार घेऊन केळीवेळी येथे जात असलेल्या भरधाव ट्रॅक्टर वरुन पडल्याने एका मजूराचा मृत्यू झाल्याची घटना लाखपूरी नजीक असलेल्या रेल्वे गेट दरम्यान १ मार्च रोजी रात्री १० :३० वाजताच्या दरम्यान घडली घडली. शेषराव गणपत भटकर (५७) रा केळीवेळी असे मृतकाचे नाव आहे.              १ मार्च रोजी लोणी येथून केळीवेळी येथे ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० जे ७७०२ ने ट्रॉली भरुन कुटार नेत असताना तालुक्यातील ग्राम लाखपूरी जवळ रेल्वे गेट दरम्यान इतर मजुरांसह ट्रॅक्टरवर बसले असलेले ५७ वर्षीय शेषराव गणपत भटकर हे ट्रॅक्टरवरुन खाली पडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर ट्रॅक्टर चालक मालक दिपक वामन प्राजांळे याने ट्रॅक्टर मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने चालविल्याने सदरची घटना घडली असल्याची फिर्याद मृतकाचा पुतण्या नागेश केशवराव भटकर यांनी ग्रामीण पोलीसत दाखल केली. यावरुन पोलीसांनी आरोपी चालक दिपक प्रांजाळे याचे विरुद्ध कलम २७९,३०४अ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मृतक शेषराव भटकर यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व ८५ वर्षांची म्हातारी आई आहे. विशेष म्हणजे शेषराव भटकर हे ट्रॅक्टरवरुन खाली पडले असता ही बाब चालकासह इतर मजुरांच्या लक्षात आली नाही सदर ट्रॅक्टर केळीवेळी येथे रात्री उशिरा पोहचल्यानंतर भटकर ट्रॅक्टर वरुन गायब असल्याचे समजल्याने एकच खळबळ उडाली. (शहर प्रतिनिधी 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघातAkolaअकोला