शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

दारूचे दुकान हटविण्यासाठी महिलांचे उपोषण सुरू

By admin | Updated: August 7, 2014 23:00 IST

गावातील महिलांनी दारू दुकानासमोर साखळी उपोषण सुरू केले

बोरगावमंजू : येथील मुख्य बाजारपेठेत सुरू असलेले देशी दारूचे दुकान येथून दुसरीकडे स्थानांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी गावातील महिलांनी ५ ऑगस्टपासून सदर दारू दुकानासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.स्थानिक रविदास चौकामध्ये मुख्य बाजारपेठेतील रस्त्यालगत देशी दारूचे दुकान आहे. या रस्त्यावरून बाजारात जाणे-येणे करणार्‍या महिलांना या दुकानावर दारू घेण्यासाठी येणार्‍या दारुड्यांचा कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हे दारूडे भर रस्त्यावर धिंगाणा घालत असल्यामुळे शाळकरी मुलींना, महिलांना, वृद्ध लोकांना तसेच या भागात राहणार्‍या कुटुंबीयांना त्यांचा त्रास होतो. या संदर्भात परिसरातील महिलांनी जिल्ह्यातील अधिकार्‍यांना निवेदने दिली. परंतु काहीच कार्यवाही न झाल्याने मुंबईत जाऊन वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदन सादर केले. त्यानंतरही संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी सदर दारू दुकानावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे परिसरातील महिलांनी उपोषणास प्रारंभ केला आहे.