शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

आता झटक्यात वाळतील भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती !

By admin | Updated: October 22, 2014 18:23 IST

डॉ.पदेकृविने केले सोलर टनेल ड्रायर विकसीत.

अकोला : फळे, भाजीपाला, औषधी वनस्पतीवर प्रकिया करण्यासाठी आता वेळ लागणार नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भाजीपाला वाळवणीसाठी सोलर टनेल ड्रायर यंत्र विकसीत केले असून, या संयत्राच्या वापरातून गृह उद्योग निर्मिती व्हावी, यावरही कृषी विद्यापीठाकडून भर दिला जात आहे.कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी कृषी उत्पादने वाळवावी लागतात. धान्य, भाजीपाला, फळे उघड्यावर सुर्यप्रकाशात वाळविण्याची पुर्वापार पध्दत आहे. या पारंपरिक पध्दतीने कृषी उत्पादनाची नासाडी तर होतेच; शिवाय, पदार्थांचा रंग, चव व गुणवत्ता कायम राहत नाही. याचा विचार करू न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत प्रकल्पातंर्गत कार्यरत असलेल्या अपारंपरिक उर्जास्त्रोत विभागाच्या शास्त्रज्ञांनी सोलर टनेल ड्रायर विकसीत केले आहे. या सौर उर्जा वाळवणी यंत्रामधून महागडी पिके म्हणजेच औषधी वनस्पती, सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद इत्यादीसह मिरची, आवळा कँडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला, तसेच फळं वाळवता येते. या ड्रायरची कृषी उत्पादने वाळविण्याची क्षमता १00 किलो एवढी आहे. या ड्रायरमध्ये सुर्याची अतिनिल किरणे आत शिरत नसल्याने पदार्थांची चव, रंग व गुणवत्ता टिकूण राहण्यास मदत होत असून, वेळेची बचत होते. गुणवत्ता व जिवनसत्वे टिकवून ठेवणारे सोलर टनेल ड्रायर विकसीत करण्यात आले आहे. कृषी, गृह व व्यावसायिक प्रतिष्ठाणांसाठी ते फायदेशीर असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन अभियंता डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी नमूद केले. * गृह उद्योगाला उत्तम पर्यायया संयत्राचा वापर मोठय़ा व्यावसायीक प्रतिष्ठानासह कृषी व गृह उद्योगासाठी चांगल्या पध्दतीने करता येतो. फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती सुकविण्याकरीता व त्याची गुणवत्ता वाढविण्याकरीता हे सोलर टनेल ड्रायर उत्तम पर्याय आहे.* सोलर टनेल ड्रायरची वैशिष्टे ड्रायरला विविध आकाराची सरंचना देता येते.स्थानिक साहित्यातून तयार करता येते.उभारणीचा खर्च केवळ ४0 हजार रूपये.*ड्रायरचे फायदे इंधन, वीज आणि वेळेची बचतगुणवत्ता टिकून राहतेजीवनसत्वाचे प्रमाण कायम राहते.