या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:23 IST2021-09-17T04:23:56+5:302021-09-17T04:23:56+5:30

३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट) ४) आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय ५) कस्तुरबा हॉस्पिटल, डाबकी रोड ६) नागरी आरोग्य ...

Vaccination will be done at these centers | या केंद्रांवर होणार लसीकरण

या केंद्रांवर होणार लसीकरण

३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट)

४) आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय

५) कस्तुरबा हॉस्पिटल, डाबकी रोड

६) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

७) नागरी आरोग्य केंद्र उमरी, विठ्ठलनगर मोठी उमरी

८) नागरी आरोग्य केंद्र, हरिहर पेठ

९) जीएमसी, अकोला

१०) आयएमए हॉल, सिव्हिल लाईन चौक, अकोला

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस १००)

कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस १०० (वेळ- सकाळी ९ ते १ पर्यंत)

---------------------

११) भरतीया हॉस्पिटल, टिळक रोड

१२) जिल्हा स्त्री रुग्णालय

१३) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्रमांक २२)

कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस १००

कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते १ पर्यंत)

Web Title: Vaccination will be done at these centers