या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST2021-08-20T04:24:04+5:302021-08-20T04:24:04+5:30

२) कस्तुरबा हॉस्पिटल, डाबकी रोड ३) नागरी आरोग्य केंद्र, खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६ ) कोविशिल्ड - (ऑनलाइन ...

Vaccination will be done at these centers | या केंद्रांवर होणार लसीकरण

या केंद्रांवर होणार लसीकरण

२) कस्तुरबा हॉस्पिटल, डाबकी रोड

३) नागरी आरोग्य केंद्र, खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६ )

कोविशिल्ड - (ऑनलाइन अपॉइंटमेंट - दुसरा डोस १५०)

कूपन - दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत)

-------------------------------

४) नागरी आरोग्य केंद्र, सिंधी कॅम्प, खडकी

५) नागरी आरोग्य केंद्र, नायगाव एपीएमसी मार्केट

६) जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

७) आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय

कोविशिल्ड - (ऑनलाइन अपॉइंटमेंट- पहिला डोस ५०, दुसरा डोस १००)

कुपन - दुसरा डोस १०० (वेळ- सकाळी ९ ते २ पर्यंत)

-----------------------------------------

८) नागरी आरोग्य केंद्र, कृषिनगर (मनपा शाळा क्रमांक २२)

९) नागरी आरोग्य केंद्र, अशोकनगर (आयुर्वेदिक दवाखाना,)

१०) नागरी आरोग्य केंद्र, हरिहर पेठ

११) नागरी आरोग्य केंद्र, उमरी विठ्ठलनगर, मोठी उमरी

कोव्हॅक्सिन (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस १००, दुसरा डोस ५०)

कूपन - ५० डोस (पहिला व दुसरा डोस) - वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत

Web Title: Vaccination will be done at these centers