या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:14+5:302021-07-10T04:14:14+5:30

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्वांसाठी - ऑनलाइन अपॉईंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५० कूपन - पहिला डोस ...

Vaccination will be done at these centers | या केंद्रांवर होणार लसीकरण

या केंद्रांवर होणार लसीकरण

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्वांसाठी - ऑनलाइन अपॉईंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०

कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५० (वेळ - सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत)

३)शिवर

४) मलकापूर

१८ वर्षांवरील नागरिकांसाठी - कोविशिड - १५० डोस (पहिला व दुसरा डोस)

(वेळ - सकाळी १० ते २ पर्यंत)

‌-----------------------------------------------

५)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

६)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

७)भरतीया हॉस्पिटल

८)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

९)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ

कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी - ऑनलाइन अपॉईंटमेंट - पहिला डोस - १००, दुसरा डाेस - २० )

कूपन - पहिला डाेस - १००, दुसरा डोस - २० (वेळ - सकाळी ९ ते ३ पर्यंत)

----------------------------------

हे केंद्र बंद

१)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

२)नागरी आरोग्य केंद्र खदान ( आदर्श कॉलनी शाळा क्र. १६)

Web Title: Vaccination will be done at these centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.