या केंद्रांवर होणार लसीकरण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:20+5:302021-07-08T04:14:20+5:30

३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ) ४) आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालय ५) नागरी आरोग्य केंद्र खदान (शाळा ...

Vaccination will be done at these centers ... | या केंद्रांवर होणार लसीकरण...

या केंद्रांवर होणार लसीकरण...

३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ)

४) आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालय

५) नागरी आरोग्य केंद्र खदान (शाळा क्रमांक १६ आदर्श कॉलनी)

६) जिल्हा स्त्री रुग्णालय

कोविशिल्ड (वेळ - सकाळी ९ ते ३ पर्यंत)

- १८ वर्षावरील नागरिकांसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट पहिला डोस- ५०, दुसरा डोस - ५०) (कुपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०) सकाळी ०९ ते दुपारी ०३ या वेळेत उपलब्ध राहील.

७) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

८) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प ( खडकी)

९) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्र. २२)

१०) कस्तुरबा गांधी रुग्णालय, डाबकी रोड

११) भरतीया रुग्णालय

कोव्हॅक्सिन (वेळ - सकाळी ९ ते ३ पर्यंत)

१८ वर्षावरील नागरिकांसाठी - ऑनलाईन अपाइन्टमेंट ( पहिला डोस १००, दुसरा डोस २०) कुपन (पहिला डोस १००, दुसरा डोस २०)

Web Title: Vaccination will be done at these centers ...