शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अज्ञात चोरटयांनी तीन घरे फोडली; हजारोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 1:04 PM

अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावंतावाडी परिसरातील तीन घरांमध्ये अज्ञात चोरटयांनी धुडघुस घालीत हजारोंचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे उजेडात आली.

अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावंतावाडी परिसरातील तीन घरांमध्ये अज्ञात चोरटयांनी धुडघुस घालीत हजारोंचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे उजेडात आली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.सावंतवाडी येथील रहिवासी वी. वी. मेहरे, नाकट गुरुजी आणि जावरकर यांच्या घरातील भाडयाने राहत असलेल्या एका विद्यार्थीनीच्या खोलीतून अज्ञात चोरटयांनी हजारोंचा ऐवज लंपास केला. चोरटयांनी शनिवारी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान या तीन घरात घुसुन हैदोस घातला, त्यानंतर या तीनही घरातील मुद्देमाल व रोख असा एकून हजारोंचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी पळविला. यामधील नाकट गुरुजी अपार्टमेंटमधील रहिवासी असून त्यांच्याच फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटमध्ये पोलीस कर्मचारीही रहिवासी असल्याची माहिती आहे. तर मेहरे यांचे मोठे घर असून त्यांच्या घरातील साहित्यही अज्ञात चोरटयांनी लंपास केले आहे. या तीनही जनांनी सिव्हील लाईन्स पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून चोरटयांचा शोध सुरु केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी