केंद्रीय मंत्री ना. धाेत्रे यांच्याकडून चार व्हेंटिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:25 IST2021-06-16T04:25:47+5:302021-06-16T04:25:47+5:30

स्थानिक रामदासपेठस्थित मराठा मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, ज्येष्ठ ...

Union Minister no. Four ventilators from Dhaetre | केंद्रीय मंत्री ना. धाेत्रे यांच्याकडून चार व्हेंटिलेटर

केंद्रीय मंत्री ना. धाेत्रे यांच्याकडून चार व्हेंटिलेटर

स्थानिक रामदासपेठस्थित मराठा मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, ज्येष्ठ आमदार गाेवर्धन शर्मा, महापाैर अर्चना मसने, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, अनुप धोत्रे, डॉ. किशोर मालोकार, मराठा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ, सचिव प्रकाश हागे पाटील, माधव मानकर, चंदा शर्मा, सारिका जयस्वाल, वसंत बाछुका, डॉ. अमित कावरे उपस्थित हाेते. यावेळी डॉ. के.के. अग्रवाल, डॉ. विनीत हिंगणकर, डॉ. राम शिंदे ,डॉ. कमल लड्डा यांच्याकडे उपस्थित मान्यवरांनी व्हेंटिलेटर सुपूर्द केले. कार्यक्रमाचे संचालन माधव मानकर तर आभारप्रदर्शन तेजराव थोरात यांनी केले. यावेळी नगरसेवक गिरीश जोशी, नीलेश निनोरे, अमोल गोगे, शीतल जैन, नगरसेवक अजय शर्मा, प्रकाश श्रीमाळी, जस्मितसिंह ओबेरॉय, हरिभाऊ काळे, ॲड. देवाशिष काकड यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Web Title: Union Minister no. Four ventilators from Dhaetre