अविरत हॉस्पिटल रुग्णसेवेचा शुभारंभ संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:13 IST2021-07-03T04:13:37+5:302021-07-03T04:13:37+5:30

अविरत हॉस्पिटल उद्घाटन आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीरभाऊ सावकर यांनी विधिवत फीत कापून उद‌्घाटन केले. रुग्णसेवेला प्राधान्य देऊन ...

Uninterrupted hospital patient service launched | अविरत हॉस्पिटल रुग्णसेवेचा शुभारंभ संपन्न

अविरत हॉस्पिटल रुग्णसेवेचा शुभारंभ संपन्न

अविरत हॉस्पिटल उद्घाटन आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीरभाऊ सावकर यांनी विधिवत फीत कापून उद‌्घाटन केले. रुग्णसेवेला प्राधान्य देऊन उत्तम सेवा द्यावी व रुग्णांचे समाधान करावे, असे पाहुण्यांनी सांगितले. यावेळी चंद्रशेखर चिंचोळकर, जि. प. सदस्य, माधव मानकर, अशोक पटोकार, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. रणजित कोरडे, दिवाकर पाटील, डॉ. विजय जाधव, डॉ. वंदनाताई मोरे, प्रदीप चोरे, प्रा. तुषार सांगोले, अमोल टाले, नितीन धनोकार, नीरज देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आंतररुग्ण (IPD) व बाह्यरुग्ण (OPD) सेवा हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे. तसेच २४ तास अत्यावश्यक सेवा देण्यात येईल. डॉ. अमित राठोड, डॉ. अमर मानकर, डॉ. महेश पुरे यांनी डॉक्टर डे शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार व्यक्त केलेत.

फोटो

Web Title: Uninterrupted hospital patient service launched