शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गायगाव जवळ दुचाकीची प्रवासी वाहनाला धडक; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:21 AM

भरधाव दुचाकीने प्रवासी वाहनाला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी गायगाव येथील वीज वितरण केंद्राच्या समोर घडली. या अपघातात भारिप-बमसंचे बाळापूर तालुकाध्यक्ष भारत निखाडे यांच्यासह तिघे जखमी झाले.

ठळक मुद्देभारिप-बमसंचे बाळापूर तालुकाध्यक्ष निखाडे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कगायगाव : भरधाव दुचाकीने प्रवासी वाहनाला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी गायगाव येथील वीज वितरण केंद्राच्या समोर घडली. या अपघातात भारिप-बमसंचे बाळापूर तालुकाध्यक्ष भारत निखाडे यांच्यासह तिघे जखमी झाले.मोरगाव भाकरे येथील अमित शेगोकार हा दुचाकी क्र एमएच ३0 पीआर ९७५४ ने जात होता. दरम्यान, गायगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर समोरून येत असलेले प्रवासी वाहन क्र. एमएच ३0 एए ४५५0 ला दुचाकीने जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार अमित शेगोकार हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर प्रवासी वाहन उलटल्याने त्यामध्ये असलेले भारिप- बमसं बाळापूर तालुकाध्यक्ष भारत निखाडे, विश्‍वनाथ निखाडे, दीपक वानखडे आदींही जखमी झाले. जखमींना रवी पाटील, पराग गवई यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मदत केली. आमदार बळीराम सिरस्कार यांनी सवरेपचार रुग्णालयात भेट देऊन जखमी निखाडे यांच्यासह कार्यकर्त्यांची विचारपूस केली. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघात