शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

नागपुरात खून करणार्‍या दोघांना अकोल्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 2:37 AM

अकोला : नागपुरात पित्याचा खून करून पसार झालेल्या मुलगी व जावयाला अकोला रेल्वे पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३0 वाजता अटक केली. दोन्ही आरोपींना रात्री उशिरा नागपूर पोलिसांच्या स्वाधिन केले. 

ठळक मुद्देअकोला जीआरपीएफची कारवाईरात्री उशिरा दोन्ही आरोपींना केले नागपूर पोलिसांच्या स्वाधिन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागपुरात पित्याचा खून करून पसार झालेल्या मुलगी व जावयाला अकोला रेल्वे पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३0 वाजता अटक केली. दोन्ही आरोपींना रात्री उशिरा नागपूर पोलिसांच्या स्वाधिन केले. नागपुरातील मानसिंग कुंवरसिंग शिव (५५) यांची त्यांची मुलगी किरण विजय तिवारे आणि जावई विजय अशोक तिवारे यांनी कौटुंबिक कलहातून हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह सुटकेसमध्ये भरून ते रेल्वे स्टेशनकडे ऑटोने येत होते. ऑटो चालकाला संशय आल्याने, त्याने पोलिसांना माहिती दिली. तेव्हापासून पोलीस या दाम्पत्याचा मागावर होते. या दाम्पत्याचे सीसी कॅमेर्‍यातील फुटेज सर्व पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले होते. अकोला रेल्वे पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली होती. या माहितीवरून अकोला पोलिसांनी नागपूरवरून आलेल्या रेल्वेगाड्यांची तपासणी केली असता, रात्री ११.३0 वाजता हे दाम्पत्य दिसताच पोलिसांनी त्यांना अटक केली. ही कारवाई अकोला जीआरपीएफचे ठाणेदार सॅम्युअल वानखडे व त्यांच्या पथकाने केली. रात्री उशिरा या दाम्पत्याला नागपूर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. 

टॅग्स :Crimeगुन्हा