शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

राष्ट्रीय महामार्गावर राखेचा ट्रक उलटला; एक ठार, सहा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 8:34 PM

राख घेऊन जात असलेला ट्रक  उलटून त्याखाली रस्त्याने जाणारे मजूर दबल्याने एकजण  जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय  महामार्गावर बाभूळगाव जहागीरजवळ नवोदय विद्यालयासमोर  ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली.

ठळक मुद्देबाभूळगाव जहागीर येथील घटनारस्त्याने जाणारा मजूर दबल्याने जागीच ठार

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव जहा. (अकोला) : राख घेऊन जात असलेला ट्रक  उलटून त्याखाली रस्त्याने जाणारे मजूर दबल्याने एकजण  जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय  महामार्गावर बाभूळगाव जहागीरजवळ नवोदय विद्यालयासमोर  ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. सलमान खान  अय्युब खान (२६) असे मृतकाचे नाव आहे, तर शे. महेबुब  शे. कालू (४0), बब्बू खान (४५), शे. अकील शे. रउफ  (२९), शे. नफीस शे. खालीब, जयमाला सोनोने, बाबूराव  चव्हाण आदी   जखमी झाले आहेत. अपघातामुळे राष्ट्रीय  महामार्गावर तब्बल तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. 

बाभूळगाव येथील काही मजूर दुचाकीने मंगळवारी सकाळी ९  वाजता एमआयडीसमध्ये कामावर जात होते. दरम्यान,  बाभूळगाव जहा. येथे अमरावतीकडे राख घेऊन जात असलेल्या  ट्रक चालकाने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न  केला. यामध्ये त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. त्याखाली  दुचाकीने जात असलेले मजूर दबल्या गेले. यामध्ये सलमान  याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर ज खमी झाले. घटनेची माहिती मिळताच बाभूळगाव येथील ग्रामस् थांनी घटनास्थळावर धाव घेतली, तसेच दबलेल्या लोकांना  काढण्यासाठी प्रयत्न केले. दोन तास चाललेल्या बचाव कार्यानं तर राखेखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात पोलिसांना  यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश  कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर,  खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेळके, वाहतूक शाखेचे  ठाणेदार विलास पाटील, बोरगाव मंजूचे ठाणेदार काटकर  आदींनी घटनास्थळावर धाव घेतली.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाDeathमृत्यू