शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

भरधाव ट्रक पुलावरून भिकूंड नदीत कोसळला, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 6:37 PM

Accident on highway ट्रक नदीत कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देअपघातात दोन जण ठार झाल्याची माहिती आहे.एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

बाळापूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वरून भरधाव वेगात जात असलेला ट्रक बाळापूरनजीकच्या भिकुंड नदी पात्रात कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बाळापूर बायपासजवळील भिकुंड नदीच्या पुलावरून ट्रक नदीत कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यात अपघातात दोन जण ठार झाल्याची माहिती आहे. त्यापैकी एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. एकाचा मृतदेह अद्यापही ट्रकखाली दबलेला आहे. हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात