शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

चारचाकी वाहनाची आॅटोरिक्षाला धडक; वाशिम जिल्ह्यातील तीन ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:50 IST

एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर आजी नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . यामध्ये पाच जण जखमी आहे.

ठळक मुद्देयात एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर आजी नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . कृष्ण जांभोळे व त्याची मुलगी भाविका जांभोळे हे जामठी येथून दवाखाना घरी जात होते. टाटा सुमो क्र. एम.एच.१६ ई ५८८७ ने आॅटोला जबर धडक दिली.

कुरुम /कामरगाव (अकोला/वाशिम): रुग्णालयातून उपचार करून घरी परतणाऱ्या वाशिम जिल्हयातील कामठ बेलखेड येथील आजी नातवासह ३ जणांचा आॅटो सुमो अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १९ जुलैला रात्री ९ वाजताच्या सुमारास माना पो.स्टे. हद्दीतील कारंजा तालुक्यातील म्हसला गावापासून ७ कि.मी अंतरावरील अकोली गावानजीक घडली. यात एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर आजी नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . यामध्ये पाच जण जखमी आहे.वाशिम जिल्हयातील कामठा बेलखेड येथील पांगोळे कुटूंबासह श्रीकृष्ण जांभोळे व त्याची मुलगी भाविका जांभोळे हे माना पो.स्टे हद्दीतील जामठी येथून दवाखाना करून आॅटो क्र. एम.एच. ३७ बी ६७७२ हे आॅटोचालकासह ८ जण घरी जात होते. समोरून येणारी टाटा सुमो क्र. एम.एच.१६ ई ५८८७ ने आॅटोला जबर धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार तर आजी नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित ५ जखमींना पुढील उपचाराकरिता कामरगाव येथे प्राथमिक उपचारानंतर अमरावती येथे हलविण्यात आले. या अपघतात आजी कौशल्याबाई हरिनाथ पांगुळे (५५) , नातू आदित्य विजय पांगुळे (३), श्रीकृष्ण दादाराव जांभोळे (४५) या तिघांचा मृत्यू झाला, तर विजय हरिनाथ पांगुळे (३२), पुनम विजय पांगुळे (२८), प्रज्ञा संतोष पांगुळे (६) , भाविका श्रीकृष्ण जांभोळे (१४), आॅटोचालक गणेश बाबाराव चौके, (३७)े सर्व रा.कामठा बेलखेड हे जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच माना पोलिस घटनास्थळावरून दाखल होवून जखमींना उपचाराकरिता हलविले.या प्रकरणी माना पो.स्टे. मध्ये आरोपी टाटा सुमो चालक गोविंदा काळे रा.सौदापूर यांच्या विरुद्ध कलम २७९, ३३७, ४४८, ३०४ अ ,१४ , १७७, १८४ एम.व्ही. अ?ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाwashimवाशिमAccidentअपघात