लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने तीन वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना भिकुंड नदीच्या पुलावर २६ नोव्हेंबर रोजी घडली. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठय़ा प्रमाणात रांगा लागल्या होत्या.
राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 19:48 IST
लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने तीन वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना भिकुंड नदीच्या पुलावर २६ नोव्हेंबर रोजी घडली. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठय़ा प्रमाणात रांगा लागल्या होत्या. बाळापूर बायपासवरील भिकुंड नदीच्या पुलावर टॅँकर क्रमांक एम.एच. एक्यू ...
राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत
ठळक मुद्देट्रेलर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने तीन वाहने एकमेकांवर आदळलीतीन किमीपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा