महिलेस लुटल्याप्रकरणी तिघे ताब्यात

By Admin | Updated: February 5, 2017 02:17 IST2017-02-05T02:17:53+5:302017-02-05T02:17:53+5:30

एका महिलेला समोरून येणार्‍या दुचाकीचालकांनी लुटले होते.

Three accused in the robbery of the woman | महिलेस लुटल्याप्रकरणी तिघे ताब्यात

महिलेस लुटल्याप्रकरणी तिघे ताब्यात

अकोला, दि. ५- सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनजवळ असलेल्या नेहरू पार्क चौकामध्ये दुचाकीवरून जाणार्‍या एका महिलेला समोरून येणार्‍या दुचाकीचालकांनी लुटले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तिघांना शनिवारी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Three accused in the robbery of the woman