शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गजानन नगरात जवानाच्या घरात चोरी; घरगुती भांड्यांसह LED, होम थिएटर आणि मूर्ती लंपास

By नितिन गव्हाळे | Updated: September 6, 2022 17:34 IST

डाबकी रोड पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या लष्करातील एका जवानाच्या घराची चोरी झाली आहे.

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्यांतर्गत गजानन नगरात ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भारतीय सेनेतील सैनिकाच्या बंद घराच्या दरवाजा कुलूप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरगुती भांड्यांसह एलईडी, होम थिएटर, मूर्तींवर हात साफ केला. याप्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

जवानाच्या घराची केली चोरी मनोहर धोंडूजी नवघरे (५५) यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मोठा मुलगा मंगेश नवघरे हे भारतीय सेनेत सैनिक असून, शहनाजपूर येथे तैनात आहे. जून २०२२ मध्ये घराला कुलूप लावून ते पत्नीसह शहनाजपूर येथे गेलेले आहेत. ३ सप्टेंबर रोजी सकाळी मनोहर नवघरे यांच्या पत्नीला मुलाच्या घराच्या मागील दरवाजा उघडा दिसला. घरात गेल्यावर कपाट उघडे दिसले. चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून घरातील घरगुती भांडे, पितळेच्या मूर्ती, एलईडी टीव्ही असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा ऐवज साफ केला. याप्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ नुसार गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिस