शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले

By admin | Updated: May 14, 2014 19:22 IST

दोन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अकोला : शिक्षकांचे वेतन ऑनलाईन अदा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे सांगून मागील दोन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, बँकांकडून घेतलेले कर्जाचे हप्ते भरण्यासही त्रासदायक ठरत आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे वेतन मार्च महिन्यापासून ऑनलाईन अदा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांचे वेतन शिक्षकांना अदा करण्यात आले नाहीत. काही शाळांवरील शिक्षकांना मागील तीन महिन्यांपासूनच वेतन देण्यात आले नसल्याची माहिती आहे. दोन ते तीन महिन्यांपासून वेतन अदा होत नसल्याने शिक्षक संतप्त झाले असून, वेतन अदा करण्याची प्रक्रिया ऑफलाईन करण्यात यावी, अशाी मागणी शिक्षकांनी केली आहे. ऑनलाईन प्रक्रिया योग्यरीत्या सुरूझाल्यानंतर या पद्धतीने वेतन अदा करण्यास हरकत नसून, मागील दोन महिन्यांचे वेतन सध्यातरी मागील पद्धतीनुसारच अदा करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.