शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

शिक्षक समायोजनात ‘कही खुशी कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:11 PM

अकोला: विषय शिक्षकांना समुपदेशनाने नियुक्ती देण्याच्या प्रक्रियेतून शिक्षकांच्या समस्येवर समाधानकारक तोडगा निघत नसल्याचा प्रत्यय येत आहे.

अकोला: विषय शिक्षकांना समुपदेशनाने नियुक्ती देण्याच्या प्रक्रियेतून शिक्षकांच्या समस्येवर समाधानकारक तोडगा निघत नसल्याचा प्रत्यय येत आहे. समुपदेशनातून सोयीची पदस्थापना मिळत नसल्याने ३० टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांनी नियुक्ती आदेश नाकारल्याची माहिती आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या समुपदेशन प्रक्रियेत सुरुवातीला उर्दू शिक्षकांचा विचार केला जात आहे.जिल्हा परिषद विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आले. त्यानुसार प्रक्रियेला सोमवारी प्रारंभ झाला. याप्रक्रियेत नियुक्तीसाठी पात्र असलेल्यांपैकी ७० टक्केपेक्षा जास्त शिक्षक सहभागी झाले. पदस्थपनेची जागा सोयीच्या नसल्याने ३० टक्के शिक्षकांनी नकार दिल्याची माहिती आहे. उद्या मंगळवारी उर्दू शिक्षकांची प्रक्रिया आहे. त्यानंतर पाच दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या ५७१ शिक्षकांची निवड होणार आहे. उर्दू माध्यमातील १२१ शिक्षकांचे विषयनिहाय समायोजन करण्यासाठी २१ व २२ जानेवारी असे दोन दिवस ठेवण्यात आले. त्यामध्ये सामाजिकशास्त्राचे १०६, भाषा-९२, विज्ञान-१७९ एवढ्या शिक्षकांचे समायोजन होणार आहे. उर्दू संवर्गात रिक्त जागांची संख्या भाषा-३१, विज्ञान-५८, सामाजिकशास्त्र-२१ आहे. तर मराठी माध्यमात विज्ञान विषयाचे शिक्षक ३९६ आहेत. त्यांच्यासाठी रिक्त जागा २८७ आहेत. समाजशास्त्र विषयासाठी २९९ शिक्षक असताना त्यांच्यासाठी ५९ जागा आहेत, तर भाषा विषयाचे ५३७ शिक्षक असताना ११६ जागा रिक्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे समुपदेशानंतर शिक्षकांवर पुन्हा एकदा अन्याय होण्याची शक्यता आहे. ही बाब लोकमतने सोमवारच्या अंकात मांडली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक