शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असलेल्या युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:01 AM

युवतीला सदर इसम हा विवाहित असल्याचे माहीत झाल्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली असून, ही युवती एकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच या युवतीने आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून, पोलिसांनीही त्या दिशेने तपास सुरू केला आहे.विवाहित असलेल्या एका पुरुषासोबत एक युवती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये  होती. या युवतीला सदर इसम हा विवाहित असल्याचे माहीत झाल्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. याच वादानंतर सदर युवतीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असता हा गंभीर प्रकार उघड झाल्याची माहिती आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमुळेच एका युवतीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे युवतींनी स्वप्नाच्या जगात न जगता वास्तविकतेचे भान ठेवल्यास असा प्रकार घडणार नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या