बार्शीटाकळीत नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 20:38 IST2017-08-10T20:37:32+5:302017-08-10T20:38:01+5:30
बार्शीटाकळी: येथील भावसारपुºयातील नीता नीलेश हेरोळे (२७) या नवविवाहित तरुणीने राहत्या घरात आढ्याला दोर बांधून गळफास घेऊन १० आॅगस्टला ११ वाजतादरम्यान आत्महत्या केली आहे.

बार्शीटाकळीत नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देराहत्या घरात आढ्याला दोर बांधून गळफासबार्शीटाकळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी: येथील भावसारपुºयातील नीता नीलेश हेरोळे (२७) या नवविवाहित तरुणीने राहत्या घरात आढ्याला दोर बांधून गळफास घेऊन १० आॅगस्टला ११ वाजतादरम्यान आत्महत्या केली. बार्शीटाकळीतील नीता नीलेश हेरोळे हिचा विवाह सव्वा वर्षापूर्वी नीलेश हेरोळे या युवकासोबत झाला होता. ती १० आॅगस्टच्या सकाळी ११ वाजता घराच्या आढ्याला गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळली आहे. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.