शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

पातूर तालुक्यातील शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:03 PM

पातूर तालुक्यातील अंबाशी येथील शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या  केल्याची घटना जांबरून शेतशिवारात ३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस  आली.  गजानन भिकाजी लठाड (४0) असे मृतक मजुराचे नाव आहे. 

ठळक मुद्देमृत शेतमजुर गजानन भिकाजी लठाड हे अंबाशी येथील रहिवासी३ डिसेंबर रोजी सकाळी जांबरून शेतशिवारात उघडकीस आली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : तालुक्यातील अंबाशी येथील शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या  केल्याची घटना जांबरून शेतशिवारात ३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस  आली.  गजानन भिकाजी लठाड (४0) असे मृतक मजुराचे नाव आहे. लठाड हे बुलडाणा जिल्ह्यातील बेलदूर या गावाचे रहिवासी होते. ते सात ते  आठ वर्षांपासून आपल्या कुटुंबासह अंबाशी येथे राहत होते.  कामानिमित्त ते या  शेतातच कुटुंबासह राहत असत. रविवारी सकाळी त्यांच्या मेहुण्यासह सकाळी  ८ वाजेपर्यंत जांब तोडून कामसुद्धा केल्याचे समजते; त्यानंतर  विषारी औषध  प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. लठाड यांच्या मागे दोन मुले व एक  मुलगी असून, आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. या घटनेप्रकरणी  फिर्यादी दिलीप नामदेव ठाकरे रा. अंबाशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पातूर  पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAkola Ruralअकोला ग्रामीण