शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

‘महानिर्मिती’च्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्य स्पर्धा सोमवारपासून नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 5:27 PM

नाशिक येथे महानिर्मिती कंपनीच्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्य स्पर्धेचे आयोजन १९ ते २३ आॅगस्ट २०१९ या कालावधीत करण्यात आले आहे.

अकोला : नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे तर्फे नाशिक येथे महानिर्मिती कंपनीच्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्य स्पर्धेचे आयोजन १९ ते २३ आॅगस्ट २०१९ या कालावधीत करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन १९ आॅगस्ट रोजी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंह (भा.प्र.से.), यांच्या शुभ हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक वी.थंगपांडीयन, वित्त संचालक संतोष आंबेरकर उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी सांघिक नियोजन व संवादचे कार्यकारी संचालक सतीश चवरे, राख आणि सौर उर्जा चे कार्यकारी संचालक कैलास चिरूटकर, माहिती तंत्रज्ञान कार्यकारी संचालक नितिन चांदुरकर, प्रकल्प कार्यकारी संचालक संजय मारूडकर यांची विषेश उपस्थित लाभणार आहे.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २३ आॅगस्ट रोजी महानिर्मितीचे संचलन संचालक चंद्रकांत थोटवे याचे अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खनिकर्म संचालक पुरुषोत्तम जाधव उपस्थित रहाणार आहेत. या प्रसंगी मानव संसाधनचे कार्यकारी संचालक भीमाशंकर मंता, कोळसा आणि गरेपालमा कार्यकारी संचालक राजु बुरडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे हे प्रामुख्याने उपस्थित रहाणार आहेत. पारितोषिक वितरणावेळी विशेष अतिथी म्हणून सुप्रसिध्द सिने नाटय अभिनेता सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत.

दहा नाट्यप्रयोगांचे सादरीकरणया स्पर्धे दरम्यान विविध विज निर्मिती केंद्रांतर्फे एकुण १० नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, कोराडी, खापरखेडा, परळी, भुसावळ, पारस, चंद्रपुर हे औष्णिक वीज केंद्र, तर पोफळी जल विद्युत केंद्र आणि उरण वायु विद्युत केंद्र तसेच सांघिक कार्यालय, मुंबई हे संघ सहभागी होणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाNashikनाशिकcultureसांस्कृतिक